Saturday, June 20, 2009

ये चाँदनी !

ही मुक्त हवा
सांगते मला
मज तू हवा
हवा हवा

ही रात्र पोर्णिमेची
सुनावते मला
तू का असा
का असा

चंद्रमा म्हणतो मला
ही चाँदनी माझी
वाट बघते तुझी
आकाशात घे भरारी
माझ्या प्रकाशा वरुनि

पण mi सांगतोय चांदो मामा
ही चाँदनी आशा ठिकाणी
जी अंधुक झाली
तुझा प्रकाशानी
तिला sath हवी अंधाराची
आणि तुझा विना आमची कहानी अधूरी

ये चाँदनी आशा मधुर समयी
आशा निवांत वेली
पाना फुलांच्या नदीच्या साथीनेwichar
wichartoy mi
तू होशील का माझी
होशील का माझी



----------ब्लू बर्ड-७ --------------

2 comments: