Monday, December 17, 2012

तू


तू  दूर  जरी  गेलीस 
तुझे  शब्द  कसे  विसरणार 
तू  जवळ  जरी   नसलीस 
तरी  तुझाच  आठवणीत  रमणार 

 अश्या  तुझ्या  वागण्याचा 
मी  चुकीचा  अर्थ  घेत  असेल 
एकवेळ मी  तरी  समजावून  घेइल 
पण  या  वेडया  मनाला  कोण  समजावेल

 मन  माझे  तान्हे  बाळया 
 वेड्याला, तुझ्या  प्रेमाचा  आधार 
रात्रीच्या  कलोखात  रडतो  फार 
अश्रुंसाठी माझ्या  तुझा  आठवनिंचा रुमाल 

 चिड्ल्यावर तुझे  रूप 
जास्तच  खुलनार
तुझे  नकटे  लाल  लाल  नाक 
गुलाबासरखे भासनार


अबोलातुन "तू" तुझा  
बरेच  काही  सांगणार 
बघ किती  वेडे ना  हे  
माझे मन  
तुझी शब्द-पाकळी खुलन्याची  वाट  बघणार 
 तू  मात्र  शांत  राहून  यालाच  वेड्यात  काढणार 


माझ्या  हृदयाच्या  कोप्र्यातआता  प्लोट  घेतलाय  एक नाही  आलीस  तू  वापस तर  वेडया  मना  साठी  बांधिन  इस्पितळ एक