Sunday, August 30, 2009

डॉ अनिरुद्ध धैर्यधर जोशी



मी एक बापू भक्त आहे.

आता माझ्या बापू बद्दल..

ज न्म :त्रिपुरारि पौर्णिमा, १८ नोव्हेंबर १९५६
पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी.
माता : सौ. अरुंधती जोशी.
पिता : डाँ. धैर्यधर जोशी.
संगोपन : आजी - सौ. शकुंतला नरेंद्र पंडित.
(माहेरचे नाव - मालती गोपीनाथशास्त्री पाध्ये)
विशेष प्रभाव : माई - सौ. द्वारकाबाई गोपीनाथशास्त्री पाध्ये
(बापूंच्या पणजी)
शालेय शिक्षण : डाँ. शिरोडकर हायस्कूल-परळ-मुंबई
माँटेसरीपासून ते अकरावी एस. एस. सी. पर्यंत
एस. एस. सी. - इ. स. १९७२
वैद्यकीय शिक्षण : नायर हॉस्पिटल - मुंबई
(टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय)
एम. बी. बी. एस. - इ. स. १९७८
एम. डी. (मेडिसीन) - इ. स. १९८२

"सत्य, प्रेम व आनंद ह्या तीन मूलाधार गुणांचा मी निःसीम चाहता आहे... "

बापुचे आवडते भजन.. :
॥ हरि ૐ ॥
सदा माझे डोळा जडो तुझी मुर्ती ।
रखुमाईच्या पती सोयरी या ।
गोड तुझे रूप गोड तुझे नाम ।
देई मज प्रेम सर्व काळ ॥१॥

विठु माऊलीये हाची वर देई ।
स॑चरोनी राही ह्रुदयी मझ्या ।
तुका म्हणे काही न मागो आणिक ।
तुझे पायी सुख सर्व आहे ॥२॥

गोड तुझे रुप गोड तुझे नाम.
गोड तुझे रुप गोड तुझे नाम.....

बापूची १३ कलमी योजना:

1. Clothing Project - चरखा योजना

2. Round The Year Water Farming & Plan - बारा मास शेती चारा

3. Used Paper Project - रद्दी योजना

4. Old Is Gold Project - जुनं ते सोने योजना

5. Warmth of Love Project - मायेची ऊब (गोधडी योजना)

6. The Light of Knowledge Project - विद्या प्रकाश योजना

7. Cleanliness Campaign - स्वछता मोहिम

8. The Ahilya Sangh - अहिल्या सेवा संघ (स्त्रियांसाठी)

9. Shreemadpurushaartha - श्रीमदपुरुषार्थ (वाचाल तर वाचाल)

10. General Knowledge Bank

11. The Confluence of Indian Languages - भारतीय भाषा योजना

12. The Institute of Studies of Five Continents - पंच-खंड अभ्यास योजना

13. The Disaster Management Team - आपत्कालिन सेवा योजना

हरी ॐ

2 comments: