Saturday, June 20, 2009

पहिलीच भेट!

हो तू मला भेटलीस एके दिवशी
माझ्याशी भांडन केलेस पहिल्याच दिवशी
माला म्हणालीस शिस्तीत त्या दिवशी!
"मी अशीच असते प्रत्तेक दिवशी"!

एवढी confuse का ग दर दिवशी ?
काहीतरी वेग्लेच बोलतेस दर दिवशी!
मला स्क्रैप करू नकोस दर दिवशी,
पण माझी प्रोफाइल बघशील न दर दिवशी ?

आणखी काय लिहू ग प्रत्तेक दिवशी ?
माझा हात दुखतो ग दर दिवशी!
स्क्रैप करायला चुकलो मी एके दिवशी,
पण तरी ही माझी प्रोफाइल बघशील न दर दिवशी ?

तुझ्या साठीच तर लिहतोय मी दर दिवशी,
पण हेलो, आज काय? एकादशी का द्वादशी?
बर असो! मी काय म्हणतोय, आज च्या दिवशी?
"पावसाच्या सरी कधी मोजू नकोस
दव बिन्दुन्ना तुच्छा लेखु नकोस
संध्या समायी कधी निराश होवू नकोस
कारण येणारी पाहाट ही तुझीच असेल ग "--------" !

तू हसतेस स्वीट प्रत्तेक दिवशी (हसतेस ना? )
म्हणुन तुला गरज तर नाही म्हणायची दर दिवशी
की हस दे ---------- !


----------ब्लू बर्ड-७ ----------

4 comments: