आज पुन्हा लिहावे असे वाटतय
खूप दिवसांनी तुझाशी बोलावे असे वाटतय
पुन्हा तोच शब्द आईकावे असे वाटतय
आज पुन्हा शिस्तीत तुझाशी बोलावे असे वाटतय
खूप दिवसांनी तुझाशी बोलावे असे वाटतय
पुन्हा तोच शब्द आईकावे असे वाटतय
आज पुन्हा शिस्तीत तुझाशी बोलावे असे वाटतय
मनातल्या शब्दांना वाट मोकळी करून द्यावे असे वाटतय
गुंफलेल्या जुन्या शब्दांना आज सोडावे असे वाटतेय
तुझाशी बोलताना मन मोकळे हसावे असे वाटतेय
आज पुन्हा शिस्तीत तुझाशी बोलावे असे वाटतेय
तुझाशी बोलताना मन मोकळे हसावे असे वाटतेय
आज पुन्हा शिस्तीत तुझाशी बोलावे असे वाटतेय
बहरत्या वसंतात फिरावे असे वाटतेय
तुझा संगे चालताना गुणगुणावे असे वाटतेय
या हिरव्या वनराईत हरवून जावे असे वाटतेय
आज पुन्हा शिस्तीत तुझाशी बोलावे असे वाटतेय
मन माझे मलाच लाजतंय असे वाटतेय
लाजाळूच्या झाडाला स्पर्श केल्या सारखे वाटतेय
आता काही तरी वेगळे होते असे वाटतेय
आज पुन्हा शिस्तीत तुझाशी बोलावे असे वाटतेय
फुलपाखरू बनून उडावे असे वाटतेय
चिंब पावसात भिजावे असे वाटतेय
तू सोबत असताना जग जिंकल्या सारखे वाटतेय
आज पुन्हा शिस्तीत तुझाशी बोलावे असे वाटतेय
चिंब पावसात भिजावे असे वाटतेय
तू सोबत असताना जग जिंकल्या सारखे वाटतेय
आज पुन्हा शिस्तीत तुझाशी बोलावे असे वाटतेय
तुझा शब्दांची वाट आता बघावे असे वाटतेय
आयुष्याच्या प्रत्तेक पावलावर तुझी सोबत हवी असे वाटतेय
हृदयाचा ठोका आता माझ्या चुकला असे वाटतेय
आज पुन्हा शिस्तीत तुझाशी बोलावे असे वाटतेय
आता मला खूप कसे तरी वाटतेय
तू सोबत नसलीस तर रडावे असे वाटतेय
अर्रे तूच आता माझ्या सोबत हवी असे वाटतेय
अगं आज पुन्हा शिस्तीत तुझाशी बोलावे असे वाटतेय
- अभिजित
No comments:
Post a Comment